Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची शेगाव तालुका कार्यकारणी गठीत
शेगांव प्रतिनिधी: शेगांवअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार सं रजिस्टर नंबर एफ 55 95 चे केंद्रीय अध्यक्ष मनोहररावजी सुने,कार्याध्यक्ष युसूफ खान,केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या आदेशान्वय 2023च्या नवीन कार्य करण्या जाहीर करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारण्या तयार होत आहेत त्यामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या शेगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार देवचंद्र समदूर यांची 25 डिसेंबर 2022 रोजी शेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच शेगाव मध्ये तालुका व शहर कार्यकारिणीची नियुक्ती
उमेश शिरसाट सचिन कडूकार प्रशांत खत्री यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल्या या नियुक्तीमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी इस्माईल शेख सचिव पदी अर्जुन कराळे सल्लागारपदी राजवर्धन शेगोकार कार्याध्यक्षपदी सागर शिरसाट तर शहराध्यक्षपदी उमेश राजगुरे उपाध्यक्षपदी दिनेश घाटोळ सचिव पदी कमलेश शर्मा सल्लागारपदी श्रीकांत कलोरे कार्याध्यक्षपदी संजय ठाकूर तर सदस्य पदी गौतम इंगळे,ऋषिकेश देठे, अंकुश ठाकुर ,दादा बाराहाते आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत सदर नियुक्त्या ह्या संघाच्या नियम व अटी च्या अधीन राहून केला जात असून कोणत्याही नियमबाह्य कृतीमुळे तक्रार आल्यास नियुक्ती रद्द करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी सांगितले आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका व शहर कार्यकारणी पदाधिकारी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा