Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथील गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालयामध्ये आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित...!
प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथील गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालयामध्ये आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित...!
नंदुरबार प्रतिनिधी:प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथील गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालयामध्ये आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये फेन्सींग (तलवारबाजी), बुद्धीबळ,रग्बी,बॉक्सींग इत्यादी खेळ प्रकारातील खेळाडूंचा सत्तकार करण्यात आला.
सदर महाविद्यालयांतील खेळाडूनी अखिल भारतीय आंतरविद्यापिठांमध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये कवयीत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठांचे नेतृत्व करण्यात आले. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे सरचिटणीस श्री नानासाहेब यशवंतराव पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एम एस रघुवंशी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. जे.रघुवंशी,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन जे सोमाणी व क्रीडा विषयाचे प्राध्यापक डॉ.तारक दास सर उपस्थित होते.(छायाचित्र - देवाशिष मोहनलाल वाडीले सन्मानपत्र स्विकारतांना)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा