Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
अजिंक्य सुनिल शिगवण हा शिष्यवृत्ती परीक्षेत पन्हाळजे केंद्रामध्ये पहिला आणि खेड तालुक्यात आला बारावा
अजिंक्य सुनिल शिगवण हा शिष्यवृत्ती परीक्षेत पन्हाळजे केंद्रामध्ये पहिला आणि खेड तालुक्यात आला बारावा
तरुण गर्जना(अक्षय कदम)-
जि.प.प्रा.डिजिटल शाळा पन्हाळजे सुतार- बौद्ध या शाळेचा विद्यार्थी अजिंक्य सुनील शिगवण हा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये 228 गुण मिळवून पन्हाळजे केंद्रामध्ये पहिला कर्जी विभागातूनमध्ये तिसरा आणि खेड तालुक्यांमध्ये बारावा येऊन रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये मेरिटमध्ये आला आहे.या शाळेचा पहिला विद्यार्थी मेरीट लिस्ट मध्ये येण्याचा मान मिळवला आहे.
शाळेचे आणि गावाचे नाव उंचावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री वारे सर श्रीम.कडू मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माता पालक संघ तसेच विद्यार्थी पालक सुनिल शिगवण,सुजाता शिगवण,देवेंद्र शिगवण,आज्जी वासंती शिगवण,तसेच शिगवण वाडी ग्रामस्थ व महिला मंडळ, तसेच समाज सेवक श्री.राजेंद्र भुवड साहेब यांनी भरभरून अभिनंदन केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा