Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
सामाजिक कार्यकर्ते केतन पंडित यांचा तर्फ़े महाशिवरात्रीच्या महापर्वावर महा आरती,महाप्रसाद वाटप...
सामाजिक कार्यकर्ते केतन पंडित यांचा तर्फ़े महाशिवरात्रीच्या महापर्वावर महा आरती,महाप्रसाद वाटप...
शिरपूर प्रतिनिधी:महाशिवरात्री निमित्त शिरपुर शहरात करवंद नाका येथे दरवर्षी प्रमाणे भगवान महादेवाची विधीवत पुजा व महाआरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले भगवान महादेवाची आरती शिरपुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशिरामदादा पावरा, यांचा हस्ते करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते करण्यात आली
या प्रसंगी ह.भ.प.प्रमोद महाराज भोंगे, महंत सतिष महाराज भोंगे यांनी विधिवत पुजा करवुन घेतली
महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शिरपुर तालुक्याचे समस्त टाळकरी,माळकरी,
वारकरी,एकतारी व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते
कार्यक्रमाचे आयोजन केतन पंडित, राहुल पंडित,गौरंग अग्रवाल, पुष्पक जैन,ऋषिकेश सनेर,विपुल बोरगावकर,धनजंय पाटील ,दादू चौधरी, रोहित साळुंखे,रोहित धमाणी, देशपाल निकुंबे,भुषण अग्रवाल, प्रकाश मिना, भरत पोटे, मोहित शर्मा, कैलास शिदें ,सुनिल मगरे ,भावेश पाटील, हितेश माळी, चेतन राजपुत, निखिल सुर्यवंशी, मयुर भावसार ,प्रसाद पाटील, सुमित अंबुरे ,वैभव राजुरकर, यांचा या कार्यक्रमाला सहकार्य लाभला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा