Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

बागलानच्या शेतकऱ्यासाठी सदैव अडीअडचणींना धावून जाणारा बागलांचा वाघ श्री.बिंदू शेठ शर्मा



सटाणा तालुक्यातील निकवेल बर्डे शिवार वस्ती ३५ शेतकरी विज कनेक्शन जोडणी मागणी केली होती परंतु प्रशासन वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करीत होते या विषयावर शेतकऱ्यांचे 61 मंडळ भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बिंदू शेठ शर्मा यांना भेटले व त्यांनी तात्काळ संबंधित विभागाशी निगडित असलेले कार्यकारी अभियंता सतीश बोडे साहेब ऊप कार्यकारी अभियंता अहिरे साहेब सहाय्यक इंजिनियर सोनवणे साहेब वरील अधिकारी निवेदन दिले व त्यानंतर तात्काळ अंमलबजावणी केली आणि आदिवासी शेतकरी निकवेल तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील शेतकरी समाधानी झाले नेहमी शेतकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणींना दूर करण्याचा एक प्रयत्न भाजपा किसान मोचाॅ प्रदेश उपाध्यक्ष बिंदु शेठ शर्मा यांच्याकडून राज्य भर शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाते त्यात कुठेही स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा हेतू नसून केवळ आपले हिंदू धर्माशी प्रामाणिक राहून एक निर्मळ काम शेतकऱ्यांच्या साठी ते नेहमी लढत राहतात ईश्वर त्यांना
दीर्घ आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी बागलांच्या शेतकऱ्यांकडून प्रार्थना

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध