Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
अग्नी वीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्य या पिंपळनेर च्या गोरक्षकांनी 40 जनावरांनी भरलेला ट्रक पकडला
अग्नी वीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्य या पिंपळनेर च्या गोरक्षकांनी 40 जनावरांनी भरलेला ट्रक पकडला
जय श्रीराम जय गोमाता
अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्य च्या पिंपळनेर च्या गोरक्षकांना आज दिनांक 14/2/2023 रोजी दुपारी 3 वाजता नवापूर पिंपळनेर मार्गावर पिंपळनेर बायपास रोडवर गाडी नंबर GJ 18 BT 6056 निदर्शनास आली या गाडी चा पाठलाग केला असता या वाहनात गोरक्षकांना गोवंश असल्याची माहिती मिळाली ही पिंपळनेर सटाणा रोड वर थांबवण्याचा पर्यंत केला असता ही सुळसुळाट वेगाने ताराहबाद च्या दिशेने गेली गोरक्षकांनी ताराहबाद चौफुली वर सदर गाडी ताराहबाद च्या गोरक्षकांना मदतीने गाडी थांबवली असता या कंटेनर मध्ये 45 म्हशी आढळून आल्या सदर कार्यवाही ही जायखेडा पोलीस टेंशन च्या हद्दीत करण्यात आली सदर कार्यवाही अग्निविर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्य चें अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन गुरू पाटील मयूर कासार भरत जगताप पंकज वानखेडे पियुष कोठावदे वैभव बच्छाव राकेश अहिरे तुका अहिरे अजय पगारे मोहन शेवाळे विशाल गवळे बंटी शिंदे शुभम वाघ गणेश खैरनार विक्की मुंडा या गोरक्षकांनी सदर कार्यवाही करण्यास मदत केली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा