Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
बागलाणचे भूमिपुत्र शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा व साक्री तालुका भाजपा नेते मोहन सूर्यवंशी यांनी घेतली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
बागलाणचे भूमिपुत्र शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा व साक्री तालुका भाजपा नेते मोहन सूर्यवंशी यांनी घेतली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय मंत्री महोदय श्री राधाकृष्ण विखे पाटील (नगर) यांची साक्री तालुक्यातील भाजपचे नेते इंजि.श्री मोहन सूर्यवंशी व बागलांचे भूमिपुत्र तथा शेतकरी मित्र व भाजप किसान मोर्चाचे उपप्रदेश अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा तसेच त्यांचे सहकारी श्री.धर्मराज सोनवणे यांनी साक्री व बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना योग्य ती मदत मिळावी व मिळणारी मदत बँक खात्यात जमा करून ती रकमेची कर्ज खात्यात वर्ग न होता व ती थेट शेतकऱ्यांना मिळावी अशा मागणीचे निवेदन दिले. व पी एम किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या पैशांना शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ज्या अडीअडचणी येत आहेत त्या संदर्भात ही महसूल प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात या आशयाचे पत्र विखे पाटील यांना दिले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा