Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साक्री तालुक्यातील विधवा निराधार महिलांना शिलाई मशीन व पिठाच्या गिरणीचे वाटप तसेच दहिवेल ग्रामपंचायत घनकचरा वाहनाचे लोकार्पण करण्यात आले



या कार्यक्रमासाठी उपस्थित दहिवेल ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाशदादा वळवी,वसंतराव बच्छाव,राजेंद्र माणिकराव बच्छाव (माजी उपसरपंच ग्रामपंचायत दहिवेल),हिम्मतराव आनंदा बच्छाव (माजी उपसरपंच ग्रामपंचायत दहिवेल),बापू उखा माळी,रविंद्र देसले सर,सुरेश बच्छाव,काशिनाथ गजमल पाटील,धोंडु आनंदा पाटील,प्रकाश बच्छाव,फकीरा पावजी बोरसे,गोविंदा ओंकार चौधरी,यशवंत बाबूराव माळी,भास्कर बच्छाव,माधवराव माळी,माधवराव बच्छाव,श्रावण सखाराम माळी (माजी उपसरपंच ग्रामपंचायत दहिवेल),प्रशांत बच्छाव,अरूण दहिवेलकर,सुनिल दौलत पाटील,मनोज बुधाजी चौधरी,कन्हैयालाल श्रावण माळी,चंद्रकांत पंढरीनाथ वाणी,रामदास भिला माळी,डॉ.दिनेश शिवाजीराव मराठे,बाबा माळी,बाजीराव पाटील,गोरख माळी,सुधीर शिवाजीराव मराठे,सचिन दहिवेलकर,गायत्री ट्रेलर,भगवान वसंत चौधरी,जगन्नाथ हरी सुर्यवंशी,प्रणेता देसले,संजय राजेंद्र बच्छाव,विशाल खैरनार,नितिन मंडोळे,पंजाबराव गांगुर्डे,नितिन बच्छाव,योगेश सोनार,जगदीश बच्छाव,गोपाल माळी,प्रमोद माळी,राहुल वाणी,बबलू कुरेशी ,श्री नंदकिशोर विठ्ठल महाले (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल),रंजना सुनिल बच्छाव (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),शुभम बाबुलाल देवरे (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल),रोहिणी अमोल पाटील (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),शोभाबाई श्रावण माळी (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),हिराबाई निंबा खैरनार (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),धनुबाई राजेंद्र सोनवणे (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),ज्योती राजेंद्र माळचे (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),सरला गोकुळ देसाई (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),सरला रविंद्र ठाकरे (सदस्या ग्रामपंचायत दहिवेल),योगेश रविंद्र बच्छाव (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल),सतिश भरत मोरे (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल),ज्ञानेश्वर पुनाजी पवार (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल),गणेश रमेश पिंपळसे(सदस्य ग्रामपंचायत दहिवेल),योगेश खैरनार,दिनेश गुरव,नयनैश बच्छाव,राजेंद्र माळचे,राकेश चौधरी,आनंद महाजन,राहुल सूर्यवंशी,दिपू सोनवणे,योगेश सोनवणे,कैलास साळुंखे,योगेश बोरसे आदी उपस्थित होते. तसेच मातोश्री ग्रुप साक्री तालुका तर्फे निराधार महिलांना शिलाई मशीन व घर घंटीचे वाटप करण्यात आले..या कार्यक्रमाचे आयोजन श्री अमोल काशिनाथ सोनवणे (उपसरपंच ग्रामपंचायत दहिवेल, अध्यक्ष मातोश्री ग्रुप साक्री तालुका, शिवसेना पिंपळनेर तालुकाप्रमुख) यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कन्हैयालाल श्रावण माळी यांनी केले.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध