Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

साक्री तालुक्यातील ऑर्चिड अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल येथे सन 2023-24 इयत्ता 1 ली साठी नवीन ऍडमिशची सुरुवात



आज दि. 5/4/2023 रोजी साक्री तालुक्यातील नावाजलेल्या ऑर्कीड अँकडमी इंग्लिश मीडियम स्कुलचा वर्ष 2023-24 चा पहिला दिवस.आमच्या साक्री येथील ऑर्कीड अँकडमी प्रि .प्रायमरी स्कुलचे सिनीअर के .जी .च्या विद्यार्थ्यांचा आज नवीन कॅम्पस मध्ये शाळेत इ. 1 ली नवीन प्रवेश करण्यात आले त्यानंतर संस्थेकडून त्यांचे स्वागत करतांना चेअरमन इंजी.मनोजकुमार भास्करराव देसले सरपंच पेरेजपूर व संस्थेच्या सेक्रेटरी सौ .श्वेता मनोजकुमार भास्करराव देसले.पेरेंजपूर ता साक्री जि.धुळे तसेच संस्थेच्या प्रिंसीपल मॅडम व शिक्षक शिक्षीका वृंद उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध