Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दि. १२ रोजी भव्य भिम गितांचा कार्यक्रम



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शिरपूर शहरात माजी नगरसेवक गणेश सावळे आयोजित भिमकन्या कडुबाई खरात यांचा भीम गीतांचा कार्यक्रम शहरातील पित्रेश्वर स्टॉप नगरपालिकेचे खुले मैदान येथे दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे प्रबुद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक गणेश सावळे यांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध