Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील दहिवेल येथे श्री सोमेश्वर कृषी मार्केटचे मोठ्या जल्लोषात खा.हिना गावित व आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले
साक्री तालुक्यातील दहिवेल येथे श्री सोमेश्वर कृषी मार्केटचे मोठ्या जल्लोषात खा.हिना गावित व आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले
साक्री प्रतिनिधी: साक्री तालुक्यातील दहिवेल येथे आज शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी श्री सोमेश्वर कृषी मार्केटचे उद्घाटन आज दि.४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य विजयकुमार गावित खा.नंदुरबार डॉ.हिनाताई गावित साक्री आमदार मंजुळाताई गावीत असते उद्घाटन करण्यात आले तर या श्री सोमेश्वर कृषी मार्केट शेतकरी वर्गासाठी उपलब्ध करण्यासाठी मनोज चौधरी , यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांच्यासह सर्व सहकारी संचालक मंडळ यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी सदरचे हे मार्केट उपलब्ध झाले आहे .
तर यावेळी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य विजयकुमार गावित खा.नंदुरबार डॉ.हिनाताई गावित साक्री आमदार मंजुळाताई गावीत , सभापती हर्षवर्धन दहिते , सरपंच प्रकाश वळवी , जिल्हा परिषद सदस्य खंडू कुवर , नेर माजी सरपंच तथा माजी जि प सदस्य , उपसरपंच अमोल सोनवणे व्यापारी विजया लक्ष्मी दीपक भाई , साई प्याज भांडारचे हितेश भाई , महादेव भांडारचे कमलेश भाई श्रद्धा त्याची काळुबाई ताराबाई बाळासाहेब चौधरी गोडद्याचे अनुप सर बी एम ओ , नानासाहेब राजेंद्र माचाट , हिम्मतराव बच्छाव , आप्पासाहेब वसंतराव बच्छाव , यशवंत पाटील , सीए राहुल मुंदडा , यशपाल बाफना , तुषार मराठे , प्रभाकर भाऊसाहेब , वसंत बापू , निलेश चौधरी , प्रवीण चौधरी , प्रमोद चौधरी मनोजशेठ चौधरी हेमंत चौधरी गोविंद चौधरी गुलाब चौधरी गोपाल चौधरी भगवान चौधरी प्रभाकर चौधरी बुधा चौधरी , पुंजाराम चौधरी , चंदू शेठ वाणी , भगवान चौधरी , कैलास चौधरी संदीप माळी , शरद कोकणी संतोष चौधरी दत्तू किरवाडे , निशांत क्षीरसागर आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर श्री सोमेश्वर कृषी मार्केट दहिवेल येथे उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस सर्व पिंपळनेर दहिवेल पंचक्रोशीतील शेतकरी हमाल व्यापारी त्याचबरोबर विविध संघटना पक्ष संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी यावेळेस या कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री सोमेश्वर कृषी मार्केटचे रेबीन कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या शेतकरी हमाल - पाणीसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था असून त्या जल कुंभाचे देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .तर या मार्केटच्या माध्यमातून शेतकरी वर्गात मोठा दिलासा मिळाला असून या ठिकाणी अतिशय कमी वेळात या ठिकाणी आपला माल घेऊन शेतकरी विकून आपल्या मोबदल्या मिळालेल्या पैशातून समाधानी होत असतो, तर येत्या काळात अजून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा मिळवून देणार असल्याचे यावेळेस संचालकांच्या वतीने सांगण्यात आले तर यावेळेस मंत्री विजयकुमार गावित व खासदार हिनाताई गावित यांनी यावेळेस श्री सोमेश्वर कृषी मार्केट संचालक पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा