Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ एप्रिल, २०२३
भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शिरपुर शहरात विविध कार्यक्रम...
शिरपूर प्रतिनिधी:-22 एप्रिल शनिवार रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त आद्य गौड़ ब्राह्मण समाज तर्फ़े विविध कार्यक्रम आयोजित केले गेले
सकाळी 9 वाजता परशुराम चौक शिरपुर येथे भव्य प्रतिमा पुजन व पाणपोई चे उद्घाटन केले व संध्याकाळी 4 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली या कार्यक्रमात परशुराम भगवान चा देखावा सादर करण्यात आला मिरवणुक हस्ती बँक ते अग्रसेन भवन करवंद नाका पर्यंत काढण्यात आली यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्रसेन भवन येथे महाआरती करुन समाजातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समाजा तर्फ़े प्रमाण पत्र देण्यात आले व महाप्रसादाचे वाटप करुन सांगता झाली या उत्सवात समाजाचे अध्यक्ष राजेन्द्र पंडित, विनोद शर्मा,श्रीकृष्ण शर्मा, रविन्द्र पंडित, चंदु तिवारी,अनमोल सहकार्य अशोक शर्मा, मनोज पंडित, रामू शर्मा यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा