Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १९ मे, २०२३
पक्षविरोधी काम करत असल्याने पक्षातून हकालपट्टी...
शिरपूर प्रतिनिधी :- विजय चव्हाण शिवसेना (उ.बा.ठा.) महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका अध्यक्ष पदी असताना यांनी पक्षविरोधी काम करत असल्यामुळे यांना पक्षातून व पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.तरी या पदाचा कुठल्याही प्रकारचा वापर करणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल.शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाप्रमुख श्री.जितेंद्र पाटील यांनी पत्रक द्वारे जाहीर केले आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा