Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १९ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
विनोद वानखेडे यांची नंदुरबार तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी सार्थ निवड...
विनोद वानखेडे यांची नंदुरबार तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी सार्थ निवड...
श्री.डॉ.विजयकुमारजी गावीत साहेब यांच्या शिफारशी नुसार नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनीषा खञी मॕडम यांनी तालुकानिहाय समित्या गठीत करण्याचे निर्गमीत करण्यात आले त्यात नंदुरबार तालुक्यातील या समितीत सदस्य पदी श्री.विनोद वानखेडे कोपर्ली येथुंन माझी या समितीत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल या अनुशंगाने नंदुरबार तालुक्यातील जे लोक या विविध योजनांपासुन वंचीत असतील त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक व निपक्षपाती प्रयत्न करत राहील आमच्या काळात जास्तीत जास्त प्रकरणाचा न्याय निर्वाळा करुँन जास्तीत जास्त गरजुना हा लाभ मिळवून देईल याची ग्वाही देतो. या कमिटीवर माझी निवड झाल्यावर राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतीक शेत्रातून व माझ्या सर्व मित्र परिवाराकडून जो शुभेछाचा वर्षाव झाला त्यांचा देखील मी सदैव ऋणी राहिल.आपलाच - विनोद वानखेडे. सांसद आदर्शग्राम ग्रामपंचायत कोपर्ली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा