Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
खरीप हंगामासाठी पी.एम. बायोटेक चे काला हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित जैविक खत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे
खरीप हंगामासाठी पी.एम. बायोटेक चे काला हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित जैविक खत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे
खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी कापूस ऊस सोयाबीन मका तूर तसेच भाजीपाला व फळ पिकांसाठी रासायनिक खताला उत्तम पर्याय म्हणून पी.एम.बायोटेक पुणे नवीन तंत्रज्ञानावर आधारित 10- 26-26 सारख्या बहुचर्चित रा.खताला उत्तम पर्याय म्हणून एक नवीन कृषी उत्पादन *काला* हे नॅनो टेक्नॉलॉजी वर आधारित उत्पादन बाजारात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.त्याचा डोस कुठल्याही पिकासाठी एकरी 50 kg.चा दोन बॅग वापराव्यात मायक्रो न्यूट्रंट बायो एनपीके सल्फर ऑरगॅनिक कार्बन तसेच इतर न्यूट्रिशन्स यामध्ये समाविष्ट आहेत म्हणून आज तरी बाजारात पीएम बायोटेक च्या या उत्पादनाला कुठल्याही कंपनीकडे असे प्रॉडक्ट उपलब्ध नाही आणि महत्वाचे म्हणजे रा.खतापेक्षा कमी किमतीत हे हे बहु आयामी खत आपल्याला उपलब्ध होणार आहे आपल्या तालुक्यातील जवळच्या डीलर्स कडून सर्व शेतकऱ्यांनी मागणी करावी व एक डाव वापरून या उत्पादनाचे रिझल्ट पाहून पुढे सातत्याने याचा वापर करावा असे कंपनीचे आर एन डी मधील वैज्ञानिक यांचा दावा आहे हे खत वापरताना यात कुठलेही रासायनिक खत मिसळू नये म्हणजे आपल्याला या खताच्या परिणामांची योग्य चाचणी होईल व आपल्याला कळेल की इतर खतांच्या तुलनेत पीएम बायोटेकचे काला हे खत जमिनीसाठी व पिकासाठी कशी योग्य आहे ते. तसेच या उत्पादनाच्या वापरामुळे पिकाची शाकीय वाढ होऊन जमीन भुसभुशीत होऊन मुळ्या काम करण्यास चालना मिळते व यामुळे शेतकऱ्याच्या एकरी उत्पन्नातही कमालीची वाढ दिसून येते आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक म्हणजे कुठल्याही रासायनिक खताच्या किमतीत पेक्षा हे खत कमी दरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे तसेच या खताच्या वापराने पिकवलेल्या कुठल्याही खाद्यपदार्थ आपल्या आहारात वापरल्याने त्याचे आपल्या शरीरावर कुठलेही विपरीत परिणाम होत नाही ही शेतकऱ्यांसाठी एक जमेची बाजू म्हणता येईल विष मुक्त शेती ही काळाची गरज ठरणार आहे शासनही आपल्या स्तरावर कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करीत आहेत त्यातच आपल्या पी एम बायोटेक कंपनीचा हा एक छोटासा केलेला प्रयत्न आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा