Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
आज दि.10/7/2023 रोजी शेणपूर येथे दशक्रिया विधी व गंधमुक्ती चा कार्यक्रम 11 वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी
आज दि.10/7/2023 रोजी शेणपूर येथे दशक्रिया विधी व गंधमुक्ती चा कार्यक्रम 11 वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सगळ्यांवर फिरवला मायेचा हात सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ जन्मोजन्मी पाहू आम्ही पुन्हा तुमची वाट कै.पांडुरंग दगडू पगारे सेवानिवृत्त कनिष्ठ अभि.सहाय्यक जि.प.धुळे, रा.शेणपुर ता.साक्री यांचे दि.०६/०७/२०२३ रोजी पहाटे 3 वाजता वयाच्या ७६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा दशक्रिया विधि कार्यक्रम राहत्या घरी शेणपूर येथे दि.10/07/2023 राजी आहे. त्यांच्यामागे पत्नी,१ मुलगा, ३ मुली असा परिवार आहे.ते माध्यमिक शिक्षक विजय पागरे यांचे वडिल होते. त्यांच्या
शेणपूर येथील पगारे परिवार दुःखात शिरपूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी गावचे पोलीस पाटील तसेच शेणपूर जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व कर्मचारी आणि छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय शेणपूर येथील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकारणी यांच्याकडून कै पांडुरंग दगडू पगारे माझी शासकीय कर्मचारी शेणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा