Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील शेणपूर येथे आज मध्यरात्री दलित वस्तीत घुसून बिबट्याने चार शेळया केल्या फस्त यात थोरात कुठूबीयांचे सुमारे 50 हजाराचे आर्थिक नुकसान
साक्री तालुक्यातील शेणपूर येथे आज मध्यरात्री दलित वस्तीत घुसून बिबट्याने चार शेळया केल्या फस्त यात थोरात कुठूबीयांचे सुमारे 50 हजाराचे आर्थिक नुकसान
आज रोजी साक्री तालुक्यातील शेणपूर गावात दलित वस्तीत काल मध्यरात्री च्या सुमारास थोरात कुटुंबीयांचे घराजवळ वाड्यामध्ये बंदीस्त अवस्थेत असलेल्या सहा शेळ्या बांधलेल्या होत्या परंतु काल मध्यरात्री भर गावात दलित वस्तीमध्ये घुसून बिबट्या आल्याने त्याने सुमारे सहा पैकी चार शेळ्या फस्त केल्या ही बाब गावातील इतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत भीतीदायक आहे शेणपूर येथील श्रमाती मिराबाई भटू थोरात शेणपूर येथील कुटुंबीयांचे यात सुमारे पन्नास ते साठ हजाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे तरी याच्या कुटुंबात आई व मुलगा हे दोन्ही मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात.त्यातूनच बचत करून त्यांनी छोटा शेतीपूरक उद्योग म्हणून ते शेळी संगोपनाचे काम करायचे एकूण सहा शेळ्यांपैकी चार शेळ्या मृत झाल्याने त्यांच्यावर आर्थिक तान आलेला आहे तरी पिंपळनेर वन विभाग व पशुसंवर्धन विभागाने त्वरित पंचनामा करून शेणपूर येथील थोरात कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून द्यावा अशी विनंती थोरात कुटुंबियांकडून शासनाला करण्यात आलेले आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा