Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
बचत गट घोटाळ्यातील दोषींची जिल्हा बाहेर करा बदली ! संतप्त शेतकऱ्यांची मागणी...! शेतकऱ्यांचे माननीय राज्यपाल यांच्याकडे निवेदन देण्याची भूमिका...! एक सही शेतकरी हितासाठी मोहीम सुरू...
बचत गट घोटाळ्यातील दोषींची जिल्हा बाहेर करा बदली ! संतप्त शेतकऱ्यांची मागणी...! शेतकऱ्यांचे माननीय राज्यपाल यांच्याकडे निवेदन देण्याची भूमिका...! एक सही शेतकरी हितासाठी मोहीम सुरू...
शिरपूर प्रतिनिधी :- बचत गट घोटाळ्यातील दोषींना जिल्ह्याबाहेर बदली करा व त्यानंतर चौकशी करा यासाठी शिरपूर तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांचे माननीय राज्यपाल यांना निवेदन देण्याची भूमिका
एक सही शेतकरी हितासाठी मोहीम सुरू...
जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील नामांकित बँकेत बचत गट घोटाळा हे प्रकरण जोमाने सुरू असून दोषी कर्मचाऱ्यांच्या बदल्या बँक प्रशासनाने केलेल्या असल्या तरी त्यांच्याबाबत तालुक्यातील शेतकरी वर्ग नाराज असून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे आणि म्हणून या दोषी कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात याव्या व त्यानंतरच कसून व सविस्तर चौकशी करण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यासाठी तालुक्यातील नाराज संतत्प शेतकरी,तालुक्यातील इतर बचत गट व त्यांचे सभासद त्यांनी या घोटाळ्यातील दोषी असलेले शेतकरी बँकेचे कर्मचारी व शेतकरी संस्थेचे कर्मचारी यांची कसून चौकशी व्हावी व त्यांच्यावर सावकारी अधिनियम अंतर्गत सावकारी गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी माननीय राज्यपाल महोदयांना निवेदन देण्यासाठी संघटित होत 'एक सही शेतकरी हितासाठी अशी मोहीम राबवणार असल्याचे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे.
तरी ही शेतकरी बँकेचे प्रशासन विभाग नेमके याबाबत काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
(सविस्तर वाचा पुढील अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा