Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

शिरपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री सुरेश भिमराव सोनवणे यांचा सत्कार करताना



शिरपूर पोलीस स्टेशन येथे नुकतेच नियुक्त झालेले श्री.सुरेश भिमराव सोनवणे,(पोलीस उपनिरीक्षक) यांची नंदुरबार ग्रामीण येथून नुकतीच शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झाली आहे.

शिरपूर शहर पोलिस उपनिरिक्षक पदी पदभार स्वीकारला त्या नंतर शिरपूर आगार एसटी महामंडळाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष...श्री P.V.भोई,सचिव पंकज पाटील ,संदीप पवार,ईश्वर चौधरी,अरविंद मोरे,V.S.पाटील,योगेंद्र कोळी,संतोष गोराड,मुकेश खलाने,
कैलास भामरे,कमलेश कलाल,कैलास माळी,अमोल मराठे,योगेश साळुंखे, संदीप पाटील,राजेश सोनार,कृष्णा साळवे, प्रशांत बागुल,किरण लांडगे,
विजय अखडमल यांनी सत्कार करून तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध