Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
अपूर्ण, प्रलंबित कामे, दप्तर दिरंगाई मोठया प्रमाणे होणारा भ्रष्टाचार केव्हा बंद होणार......?? सरकार आपल्या दारी हे,सरकार लक्ष देणार का.....???
अपूर्ण, प्रलंबित कामे, दप्तर दिरंगाई मोठया प्रमाणे होणारा भ्रष्टाचार केव्हा बंद होणार......?? सरकार आपल्या दारी हे,सरकार लक्ष देणार का.....???
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ.शेरूभाई मोमीन, येवला ):- येवला शहर व तालुक्यातील अपूर्ण असलेला पोलीस कर्मचारी कोठा सर्व्हेक्षण करून त्वरित पूर्ण करण्यात यावा,येवले, शहरातील,नगरसुल,रोड तसेच नागडे / भारम रोड,च्या बाजूला, मुख्य बडा कबरस्थान,( दफनभूमी )च्या आजू बाजूला मजबुत, असे संरक्षण भिंत, वृक्षारोपण,मुख्य स्वागत कमान, गेट, वजू खाना ओट्टा,हाय मास,सिटी लाईट, व.येवले शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता,नगरपरिषद कर्मचारी कोठा अपूर्ण असल्याने तो.पूर्ण 100% त्वरित, गरजेनुसार जलद गतीने,
वाढविण्यासाठी,स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, साहेब,पालकमंत्री साहेब, नाशिक जिल्हा ,यांनी समिती गठीत करावी आणि सतत कायम स्वरूपी चा होणारा अन्याय / अत्याचार,त्वरित थांबवावा, येवले शहरातील,घाणी चे ढिगार त्वरित कमी करावे येवले शहराला,कचरा मुक्त करावा,न.पा. प्रशासनाच्या हालगर्जी पणा मुळे सर्वच नागरीकां चे आरोग्य धोक्यात आलेले आहेत,नळा द्वारे घाण पाणी,येत आहेत, तरी पाणी फिल्टर नाही, टाक्या पूर्ण पणे धुतले जात नाही,अधिकारी वर्ग जागेवर नाही, हा अन्याय / अत्याचार किती दिवस चालणार,हे स्वतः मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,साहेब,यांनी, तपासून घ्यावे सर्व परिसरातील सर्वच , ठिक - ठिकाणी कर्मचारी कोठा सतत कायम स्वरूपी अपूर्ण,असल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे.
याकरिता राज्याचे कर्तव्यदक्ष, मुख्यमंत्री लोकनेते, ना.एकनाथरावजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,यांनी त्वरित लक्ष केंद्रित करावे, येवला शहरातील लहान व मोठा कब्रस्थान या ठिकाणी हाय मास्ट विधुत रोषणाई नवीन खांब व बोरवेल्स, वृक्षारोपण,हात पंप,नवीन डी.पी. कनेक्शन,त्वरित लावण्यात यावे.तसेच, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार व.दुय्यम निबंधक,भूमी - अभिलेख कार्यालय,येवला शहर व. तालुका पोलीस ठाणे,या ठिकाणी ईनव्हर्टर,सेट,संगणक,सेट,अपूर्ण सोई - सुविधा तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच,येवले, शहरातील, ठीक ठिकाणी, खड्ड्यात गेलेले रस्ते त्वरित नुतनी करण करून, झालेल्या सर्वच नित्कृष्ट कामाची सखोल कसून चौकशी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत करण्यासाठी समिती गठीत करावी, मिल्लतनगर,( नांदगावरोड ) लगत, अजय राजपूत, ते.हाजी वसीमभाई, अक्रम अस्लम शेख,जाहीद अस्लम शेख,निलेशभाई परदेशी, यांच्या राहत्या घरा समोर भूमीगत गटार नवीन पथदिवे खांब विदयुत रोषणाई त्वरित करण्यासाठी त्वरित पाहणी करावी, दररोज स्वछता करावी,पाणी ची पाईप लाईन, कनेक्सन,घाणी चे,ठीक ठिकाणी मुख्य,भले मोठे ढीगार,यांना उचलन्या चे आदेश द्यावे,अशी मागणी, लोकनेते मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे सोशल फाउंडेशन, राष्ट्रीय हिंदू- मुस्लिम सोशल फाउंडेशन,स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,स्वाभिमानी किसान क्रांती सेना,युवा सेना, कामगार सेना,अन्याय / अत्याचार निवारण जनहित समिती, लोकशाही मराठी पत्रकार संघ, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, यांच्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
निवेदनावर नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक, मा.श्री.डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, सोमनाथ रोकडे, बाबा खान,अरबाज कुरेशी,अ.कादिर कुरेशी,हुसेन हाजीबाबा कुरेशी, सलीममामु शाह,अरबाज मोमीन, जाकीरभाई मोमीन,ईमरानभाई मोमीन, धर्मराज अलगट,नाना जानराव, अनिसभाई सैय्यददामू माळी,देवा मोरे, राशीद शेख, शेख मकसूद बाबा,रेहान शेरूभाई मोमीन,वसीम अन्सारी, नवनाथ माळी,संजय मोरे, हैदरभाई सैय्यद,अजीज खान, समीरभाई सैय्यद, अकील बाबा शेख, जमील अन्सारी, सुरेशदादा कटके, गोरख कमोदकर, राहूल कटके, संतोष गायकवाड, यासीनबाबा मलंग, सिद्धीक अन्सारी, अ.हमीद बाबा अन्सारी,मोबीन मुलतानी,आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, सलीम मुलतानी, संजय संत, अकबर अन्सारी, यांसह आदी, पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मित्र परिवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा