Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३
"बहूरंगी" काव्यसंग्रहाला नवलेखक अनुदान प्राप्त....!
कन्नड : येथिल कवी लक्ष्मण वाल्डे यांच्या बहूरंगी काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचे नवलेखक अनुदान प्राप्त झाले आहे.
कवी - लक्ष्मण वाल्डे यांच्या काव्यसंग्रहाची निवड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी केली असून त्यांच्या "बहूरंगी" या काव्यसंग्रहास नवलेखक उत्तेजनार्थ अनुदानान मिळाले आहे. अनघा प्रकाशन ठाणे या प्रकाशानातर्फे बहूरंगी काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. या संग्रहात भावना, प्रेम, संघर्ष, यातना, कर्म, कर्म - भोग, निसर्ग, कटूता, सत्यता, आपुलकी, माणुसकी, रुबाब, शान, जगणं, नियती अशा विविध कठोर-मृदू भावनांच्या रचना रसिकांना भेटणार आहेत.
बहूरंगी काव्यसंग्रहासाठी साईबाबा कॉलनी इष्ट मित्र मंडळ, साहित्यिक गोतावळा, स्नेही, प्रा.डॉ.शिवाजी हूसे, जेष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ.रामचंद्र काळूंखे, डॉ.अंबादास सगट, प्राचार्य डॉ.विजय भोसले, ॲड कृष्णा जाधव, कवी ज्ञानेश्वर गायके, कवी संदीप ढाकणे, संदीप कुलकर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा