Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३
आधुनिक कांदा उत्पादक शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित जैविक खत काला
सर्व पी.एम.बायोटेकच्या उत्पादन विक्रेत्यांना कळवण्यात येते की येणाऱ्या रब्बी कांदा हंगामात पावसाला कमी असल्याकारणाने कांदा उत्पादक शेकऱ्यांसाठी आपल्या कंपनीकडे एक वैशिष्ट्यपूर्ण असे ऑरगॅनिक फर्टीलायझर्स उपलब्ध आहे ते म्हणजे पी.एम.बायोटेक चे काला हे खत या खताचा वापरामुळे उन्हाळी कांद्यात पुढील प्रमाणे फायदे होतात https://pudhari.news/maharashtra/north-maharashtra/660401/dhule-accident-truck-collides-with-two-wheeler-near-dahivel-youth-killed/arhttps://pudhari.news/maharashtra/north-maharashtra/660401/dhule-accident-truck-collides-with-two-wheeler-near-dahivel-youth-killed/ar
१) कांदा पिकाचा उत्पादनात अपेक्षित वाढ होईल व जमिनीत ओलावा टिकून राहील
२) कांद्याचा कलर मध्ये देखील मोठा बदल दिसून येईल ज्यामुळे आपल्याला मार्केट दर ही अधिक मिळू शकतो.
३) कांद्याच्या वजनामध्येही अमुलाग्र असा बदल आपणास जाणवेल.
४)कांदा पातीची योग्य वाढ होऊन आपल्याला अपेक्षित असा कांद्याचा आकारमान मिळेल.
५) कांदा पिकाची रोगप्रतिकार शक्ती मध्ये मोठी वाढ होईल. म्हणजे आपल्याला फवारणीची खूप गरज भासणार नाही.
६)महत्वाचे म्हणजे आपला कांदा पिकाची स्टरेज क्षमतेत च्या कालावधीतही वाढ दिसून येईल.
७) ऑरगॅनिक खताचा वापरामुळे आपल्या जमिनीचा पोत ही टिकून राहील.
वरीलपैकी सर्व फायदे हे केवळ एका पन्नास किलोच्या काला या खताचा बॅगमध्ये आपल्याला कंपनीने उपलब्ध करून एक वेळ अवश्य वापरा व अनुभव द्या
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा