Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त शिरपुर येथे प्रतीमा पुजन करून ऊसतोड मजुर लहान मुलामुलींना फराळ वाटप....!
हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त शिरपुर येथे प्रतीमा पुजन करून ऊसतोड मजुर लहान मुलामुलींना फराळ वाटप....!
शिरपूर प्रतिनिधी :- दि.१७ रोजी बाळासाहेब यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त शिवसेना(उ.बा.ठा) तर्फे साहेबांचे ब्रीदवाक्य ८०% समाजकारनाचा भाग म्हणून तालुक्यातील भाटपुरा,होलनांथे, सावेर,तोंदे, हिसाळे,बबळाज,अजनाळ या ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या वस्तीवर जाऊन फराळ वाटप करण्यात आला
या वेळी शिवसेना धुळे उपजिल्हा प्रमुख श्री.भरत सिंग राजपुत कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राजू टेलर महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाअध्यक्ष जितेंद्र पाटील शहर प्रमुख होळलांथा प्रदीप राजपूत उप शहर प्रमुख वाजिद मलक युवा सेना जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे उपजिल्हा अधिकारी मयूर पाटील तालुका अधिकारी चेतन मोरे शहर अधिकारी बबलु शेख उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड, विशाल कोळी. म.वा.सेना उपजिल्हा अध्यक्ष देवा बंजारा शहर अध्यक्ष गणेश बिरारी मा. ता.अध्यक्ष नन्ना जाधव युवराज पाटील शरद पाटील उप शहर अध्यक्ष जावीद शेख,महेश चौधरी,सचिन चौधरी ,सोमनाथ पाटील. आणि शहरातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा