Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात बातमी लावण्याच्या मनात राग धरून साक्री येथे एका पत्रकारा गुन्हा दाखल...
पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात बातमी लावण्याच्या मनात राग धरून साक्री येथे एका पत्रकारा गुन्हा दाखल...
साक्री प्रतिनिधी:- महाराष्ट्रात पोलीस आपलं नेहमीच कर्तृव्य चोखपणे बजावत असते. पण त्यातही काही कर्मचारी हे कामात हलगर्जी पणा करणे व हप्ते गोळा करणे तसेच नागरिकांना आरेरावी करणे आदी घटना या घडत असतात अशीच एक घटना धुळे सुरत बायपासवर घडली या परिस्थितीत पत्रकारही आपलं कर्तृव्य पार पाडत असतात. परंतु, साक्री तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात बातमी लावल्याचा रागातून पत्रकारवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. एकी कडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराकडे बघितले जाते व तोच पत्रकार जर वास्तविकता लिहीत असेल किंवा दाखवत असेल तर त्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम देखील होत असून हे लोकशाही साठी घातक ठरणारे कृत आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की, साक्री तालुक्यातील साक्री पोलीस ठाण्यात शिस्तीची ऐशीतैशी अशा आशयाची बातमी पत्रकार उमाकांत अहिरराव यांनी प्रसारित केली होती.
आपल्या विरोधात बातमी प्रसासरीत केली असल्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी दिपक विसपुते एका पत्रकार खोटा गुन्हा दाखल केल्याचा घटना साक्री तालुक्यात घडली.
उमाकांत अहिरराव असं पत्रकाराच नाव असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच पुढील तपास पी एस.आय.प्रसाद रोंदळ करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा