Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
गलंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग गलंगी येथे आनंदाच्या शिधा वाटप....! गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसला आनंद...
गलंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग गलंगी येथे आनंदाच्या शिधा वाटप....! गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसला आनंद...
गलंगी तालुका चोपडा तालुक्यातील गलंगी येथे राज्य सरकारच्या अन्न व नागरिक पुरवठा विभागाकडून शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील शिधा वाटण्याचे काम करण्यात येणार असून त्या अनुषंगाने गलंगी येथे रविवारी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान दुकान नंबर 115 मशीन नंबर
0031 लायसन नंबर 6604 आशाबाई रवींद्र बाविस्कर यांनी आनंद शिधावाटप केला यावेळी सरपंच शितल देवराज पोलीस पाटील चारुलता देवराज व ग्रामपंचायत सदस्य सुंदर बाई देवराज उज्वला बाई भिल पत्रकार मच्छिंद्र रायसिंग यांच्या उपस्थितीत व गावातील ग्रामस्थ गोपाळ राईसिंग दिनेश देवराज तेजस रायसिंग रवींद्र बाविस्कर सोनू बाविस्कर शरद देवराज कौतिक बाविस्कर कुसुंम बाई साळवे मुरलीधर बाविस्कर भूषण देवराज कमलबाई रायसिंग व गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा