Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
जरांगे-पाटील यांची सभा आयोजकांवर गुन्हे दाखल ? मराठा समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त !!!
जरांगे-पाटील यांची सभा आयोजकांवर गुन्हे दाखल ? मराठा समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त !!!
भूम (राहूल शिंदे) दि.२० तालुक्यातील ईट येथे (दि.१५) रोजी मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजत केली होती. या सभेला परवानगी घेतली नसल्याने सभा आयोजीत करणारे आयोजक संदीपान कोकाटे व अप्पासाहेब देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधकारी डॉ.सचिन ओंबसे यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले असतानाही सभा घेतल्याचा आरोप आहे. कलम १८८ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये वाशी पोलीसस्टेशन गून्हा नोंद करण्यात आला आहे.
यामुळे मराठा समाजात सरकार विषयी असणाऱ्या भावना अतिशय तीव्र व संतापजनक होताना दिसत आहेत. या घटनेचा मराठा समाजाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊ लागला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा