Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची All India Inter-University स्पर्धेमध्ये तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड...
शिरपूर येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची All India Inter-University स्पर्धेमध्ये तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड...
शिरपूर: येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांची आंतरविद्यापीठ संघात तिरंदाजी स्पर्धेत निवड झाली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आयोजित आंतरविभागीय तिरंदाजी स्पर्धा धाराशिव येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव, संभाजी नगर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या विभागातील महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील मोहित वसुले, विनीत बारी आणि भुवनेश वसुले या विद्यार्थ्यांची All India Inter-University स्पर्धेमध्ये तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा