Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ डिसेंबर, २०२३
अस्थिकलश दर्शन व श्रध्दांजली सभा...
हिंदू भूषण
श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंह दादा गोगामेडी.... यांच्या अस्थिकलश दर्शन व श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिरपूर तालुक्यातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुखदेव सिंह दादा यांचा पवित्र अस्ति कळस घेऊन राजस्थान येथून प्रकाशसिंग राजपूत हे पवित्र कळस घेऊन शिरपूर येथे येण्यासाठी रवाना झाले आहेत रविवार दिनांक 10/12/ 23 रोजी दुपारी तिन वाजता नेताजी केबल व चार वाजता आमोदा तेथून अस्ती विसर्जनासाठी सावळदे येथे तापी नदी वरती अस्ती विसर्जन करण्यात येतील
सर्व समाज बांधवांनी दर्शनासाठी व श्रद्धांजली साठी उपस्थित राहावे हि विनंती.
वेळ- दुपारी 3:00 वाजता दिनांक 10 डिसेंबर 2023 रविवार स्थळ= नेताजी केबल कॉटेज हॉस्पिटल जवळ
३:३० कलश मार्गस्थ ४:०० अमोदा येथे दर्शन, सावळदे तापी पत्रात विसर्जन
विनीत : -- सकल राजपूत समाज शिरपूर तालुका.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा