Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३
साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांची तडकाफडकी बदली
साक्री प्रतिनिधी:- साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांन पदभार स्वीकारला आहे.
साक्री निरीक्षकांबाबत चार महिन्यांपासून तक्रारी असल्याने त्यांना नियंत्रण कक्षात तूर्त अॅटॅच करण्यात आले आहे.
निरीक्षकांबाबत कसुरी अहवाल सादर करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा