Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
भाजपा किसान मोर्चा धुळे आयोजित साक्री तालुक्यातील *पिंपळनेर* येथे नमो जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय संसदमहारत्न खासदार डॉ.हिनाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले
भाजपा किसान मोर्चा धुळे आयोजित साक्री तालुक्यातील *पिंपळनेर* येथे नमो जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय संसदमहारत्न खासदार डॉ.हिनाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा.बबनराव चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष धुळे,मा.संभाजीराव पगारे सचिव महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा, मा.बापूसो रामकृष्ण खलाने उपाध्यक्ष किसान मोर्चा महा.प्रदेश, मा.विद्याधर पाटिल भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष धुळे, मा .मोहन सूर्यवंशी साक्री विधानसभा प्रमुख, मा.शैलेंद्र आजगे सरचिटणीस भाजपा धुळे,मा.प्रदिप आबा कोठावदे भाजपा उपाध्यक्ष धुळे, मा.चंद्रजितभैय्या पाटिल उपाध्यक्ष भाजपा धुळे,मा.विजय ठाकरे जि.प सदस्य धुळे, मा.खंडूशेट कूवर जि.प सदस्य, मा.साहेबराव गांगुर्डे,मा.गोकुळ परदेशी जि.प.सदस्य धुळे, मा.वसंत घरटे सामोडे, मा. प्रमोद गांगुर्डे चिटणीस भाजप धुळे जिल्हा, मा.मुकुंद घरटे संचालक कृ.उ.बा समिती साक्री, मा.ऋतुराज ठाकरे संचालक कृ.उ.बा.समिती साक्री, मा .प्रशांत पाटील सोशल मिडिया प्रमुख किसान मोर्चा,मा.संजय अहिरराव भाजपा मंडल अध्यक्ष साक्री, मा.विक्की कोकणी मंडल अध्यक्ष भाजपा पिंपळनेर, मा मा.भुषण ठाकरे मंडल अध्यक्ष किसान मोर्चा साक्री, मा.नंदु बोरसे मंडल अध्यक्ष किसान मोर्चा पिंपळनेर.मा.डॉ.राजेंद्र पगारे पिंपळनेर शहर अध्यक्ष भाजपा, मा.दिनेश धायबर पिंपळनेर शहर अध्यक्ष किसान मोर्चा,यांच्यासह ज्येष्ठ-श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम बक्षिस - काकसेवड ता. साक्री, (मा संभाजीराव पगारे 11000)
द्वितीय बक्षिस - मोहांगी (मा. हर्षवर्धन दहिते 7100)
तृतीय बक्षिस - दोंडाईचा ता. शिंदखेडा (मा. रामकृष्ण खलाने 5100)
उत्तेजनार्थ बक्षिस - मापलगाव ता. साक्री (मा. मोहन सूर्यवंशी 3100)
प्रथम जिंकणाऱ्या संघ - लामकणी (मा. चंद्रजीत पाटील 1100)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा