धनंजय आदलिंगे यांनी शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य व खाऊचे वाटप करून मुलाचा वाढदिवस शाळेत केला साजरा.......
Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ जानेवारी, २०२४
अरणगांव शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी........
परंडा (राहूल शिंदे)दि.३तालुक्यातील आरणगांव जि.प.प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी वर्षाताई आदलिंगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पुजन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी गावातील युवा उद्योजक धनंजय आदलिंगे यांनी आपला मुलगा शंभुराजे याचा वाढदिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्याना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून शाळेतच साजरा केला.तसेच शाळा व्यवस्थापण समितीच्या सदस्या वर्षाताई आदलिंगे यांनी शाळेस सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणूण वर्षा आदलिंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून मनिषा पिंगळे,पार्वती पिंगळे,ज्योती तौर,मालन पठाण, परवीन पठाण अदि महीला उपस्थित होत्या.
यावेळी सरपंच युसूफ पठाण,शा.व्या समिती अध्यक्ष शिवाजी तौर,उपाध्यक्ष अनिल पिंगळे,युवा उद्योजक धनंजय आदलिंगे व शाळेचे मुख्याध्यापक देशमुख एन.डी.श्रीम खटाळ एस व्ही,श्रीम.शिंदे एम एन व श्रीम. पवार एम एस,श्रीम मुलानी एल.ए.व माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन कापुरे यांनी सहकार्य केले.मुख्याध्यापक यांनी उपस्थिताचे आभार मानले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा