Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील महाळपुर येथील ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण...
शिंदखेडा तालुक्यातील महाळपुर येथील ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण...
शिरपूर प्रतिनिधी:- महाळपुर ता शिंदखेडा जि धुळे येथील ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत धनराज सूर्यवंशी कडून जीवे ठारमारण्याची धमकी....
सविस्तर :- शिंदखेडा तालुक्यातील महाळपुर गावांत ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले संदिप निकम हे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असतांना दि12/02/2024 रोजी सकाळी 11/54 वाजेच्या दरम्यान महाळपुर गावांतील धनराज काशिनाथ सूर्यवंशी यांनी काहीएक कारण नसतांना संदिप निकम यांच्यावर खुर्ची टाकली तसेच , मागील भांडणाचे कुरापत काढून वाईट वाईट शिवीगाळ करून संदिप निकम यांच्या शर्टाची कॉलर पकडून हाताबुक्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मी माझे काम करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. असे ग्रामरोजगार सेवक संदीप निकम यांना समक्ष सांगितले आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा