Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
'आप'चे माजी जळगाव जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई यांचा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.श्री. ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश...
'आप'चे माजी जळगाव जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई यांचा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.श्री. ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश...
जळगाव जळगाव प्रतिनिधी:- दि.30 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला.या मेळावा प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.श्री.अनिल भाईदास पाटील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊसो संजय दादा पवार.माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.पारोळ्याचे डॉ.संभाजीराजे पाटील.जिल्हा नियोजन मंडळ समितीचे सदस्य योगेश भाऊ देसले.जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील.व एरंडोल पारोळा विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख डॉ.महेश पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते आप चे माजी जळगाव जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी जाहीर प्रवेश केला.या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा