Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ मे, २०२४

स्नेहल भोई धुळे जिल्यात 97.20% घेऊन समाजात प्रथम,एच.आर.पटेल विद्यालयात दुसरी



शिरपूर प्रतिनिधी- काल  शालांत  प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लागला  याही वर्शी राज्यात मुलींनी आघाडी  घेतली.एच.आर.पटेल कन्या विद्यालयात शिकणारी श्री.गणेश वाडीले सर यांची कन्या स्नेहल भोई हि 97.20 मार्क मिळवून विद्यालयात  दुसरी आली असून नाशिक  विभागातून धुळे जिल्ह्य़ात भोई समाजातील  पहीली मुलगी आहे.या तिच्या यशाबद्दल विद्यालयाने तर तिचे अभिनंदन केलेच पण तिचे यशाबद्दल समाजासाठी खरच अभिनंदनीय  आहे.स्नेहलचा यशाबद्दल समाजाला  निश्चितच अभिमान राहिल स्नेहलला  पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.
शिक्षक- शिक्षका तचेस शिरपूर भोई समाजातील मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले.धन्यवाद.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध