Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ मे, २०२४

शालांत परीक्षेत तेजस्विनी बोरसे चे घवघवीत यश...



शिरपूर प्रतिनिधी :- नाशिक विभागीय परीक्षा मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कु.
तेजस्विनी ईश्वर बोरसे या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले आहे.शहरातील एच.आर.पटेल गर्ल्स सेकंडरी हायस्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या तेजस्विनी हिला ८६.८० टक्के गुण प्राप्त झाले आहेत.दै.समाज शक्तीचे संपादक ईश्वर बोरसे यांची ती कन्या आहे.
  
प्राचार्य आर.एन.पवार,उप प्राचार्य जे.पी.पाटील,एस.एस.ठाकरे,एस.आय.
ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तेजस्विनी बोरसे हिच्या यशाबद्दल परीट समाजाचे पदाधिकारी,पत्रकार,
सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध