Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ मे, २०२४

श्री संत भीमा भोई जन्मोत्सव निमित्ताने नंदुरबार शहरात केले रक्तदान शिबिराचे आयोजन...



नंदुरबार प्रतिनिधी :- गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी श्री संत भीमा भोई जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपरिषदेचे माजी आरोग्य अधिकारी श्री लालचंद मी साहेब सामाजिक कार्यकर्ते मोहित सिंग राजपूत सामाजिक कार्यकर्ते संतोष जी वसईकर उपस्थित होते सदर रक्तदान शिबिराला एडवोकेट प्रकाश भोई इंजिनिअर रामकृष्ण मोरे डॉ गणेश ढोले जितेंद्र भोई राजू भोई एडवोकेट प्रमोद मोरे सुरेश वाडीले सर ग्रामसेवक राहुल वाडीले विशाल भोई नवनीत वानखेडे अनिल मोरे पावभा भोई नितीन मोरे विशाल खेडकर प्रभाकर खेडकर अजय साठे सागर कान्हेरे सारंखेडा याहून विशेष करून दीपक साठे पंकज भोई विजय भोई यांनी सहकार्य केले तसेच नंदुरबार येथील जनकल्याण ब्लड बँक यांचे तर्फे रक्तदान शिबिरासाठी सेवक म्हणून लालचंदणि साहेब सचिन जी जोशी मधुसूदन वाघमारे आशिष जैन शेखर नाना पाटील संजय सूर्यवंशी तेजस पाटील यांनी विशेष सहकार्य केले तसेच येत्या 25 मे रोजी संत भीमा भोई जयंती निमित्ताने सकाळी अकरा वाजता प्रतिमा पूजन आणि संध्याकाळी सात वाजता सुंदर कांड चे आयोजन चे आयोजन येथील नवी भोई गल्ली नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले असून यासह यासह विविध सामाजिक उपक्रम चेही आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रम सालाबाद प्रमाणे दरवर्षी सातत्याने सामाजिक उपक्रम होत असतात



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध