Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ मे, २०२४

संत शिरोमणी संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन...शिरपूरात भोई समाजातील युवकांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन...



शिरपूर आज दिनांक 25 मे 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता भोई समाजाचे आराध्य दैवत, राष्ट्रकवी व संत शिरोमणी संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त भोई समाज भवन आदर्श नगर शिरपूर येथे संत भिमा भोई यांची प्रतिमा पुजानाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला.सदर कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संखेने हजर होते.यावेळीस जेष्ठ भोई समाज कार्यकर्ते सी.ए.भोई सर व निकवाडे सर यांनी संतांचे जीवनातील महत्व व त्याचे विचार हे आजच्या व भावि पिढीसाठी किती प्रेरणादायी व महत्वाचे आहे.

याबाबत आपले विचार मांडलेत.


तर संत भिमा भोई जयंती निमित्ताने अदर्श नगर मधील युवा कार्यक्रते हरीश अनिल ढोले व अनिल चंद्रकांत वाडिले या भोई समाजातील तरुण मंडळींनी रक्तदान शिबीराचे आयोजित केले होते. यात 51 रक्त दत्त्यांनी रक्तदान केले. यावेळीस रक्तदान हे एक सर्वश्रेष्ट दान असून रक्तदानाचे महत्व निकवाडे सरांनी उपस्थित सभाज बांधवाना सांगितले. या रक्तदान शिबीरात खुद्द सुभाष भोई यांनी व त्यांचे पुत्र ललित भोई, कुलदीप वाडीले सर आणी इतर समाज बांधव यांनी स्वखुशीने रक्तदान करुन रक्तदानाचे अनमोल कार्य केले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.या आनंदमय प्रसंगी सी.एम.भोई सर,भाईदास मोरे,गुलाब भोई, सुभाष भोई,यशवंत निकवाडे सर,वाडिले सर,संजय नंदुरबारे सर,संतोष भोई, सरलाल भोई,जगदीश मोरे,दिलीप भोई, किशोर निकवाडे,कैलास वाडिले,
भोजराज ढोले,सुदाम मोरे,राजू सोनवणे, मोहन दंगल भोई, वाघाडीचे पूनमचंद मोरे, विक्की मोरे, ईश्वर मोरे, नरेंद्र वाडिले, राज भोई, गोलू भोई,रवींद्र सोनवणे,उमेश भोई, भिका वाडिले, सतीश भोई, रोनक मोरे,भरत मोरे, तावडे सर,गोकुळ मिस्तरी,राज भोई,संजय ढोले,उमेश भोई वैगरे सर्व भोई समाज बांधव मोठया संख्येने हजर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध