Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० मे, २०२४
माणगाव येथील विघवली विभाग हायस्कूल चे एस्.एस् .सी. विद्यार्थी यांचे यश...
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम
ता.माणगाव जि. रायगड येथील विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली विभाग हायस्कूल, मध्ये एस्.एस् .सी .मार्च २०२४ परीक्षेस एकूण २५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे.
प्रथम क्रमांक - उभारे आर्या अविनाश ९२.०० %
द्वितीय क्रमांक - सालदुर सुयश समिर ८९.२० %
तृतीय क्रमांक - शिंदे ओमकार दत्ताराम ८८.४० %
पवार मंगेश ८८.४० %
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. एम् .के .बल्कम साहेब , सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. उभारे पी. बी.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच विशेष अभिनंदन, गाववाले निवृत्त मुख्या. अ.वि. जंगम यांनी केले आहे. सदरची माहीती चंद्रकांत साळूंके पडवी पठार महाड यांनी दिली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा