Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ मे, २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारला उद्या जाहिर सभेला उपस्थित राहावे - माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल व नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.तुषार रंधे



शिरपूर प्रतिनिधी :- भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजप महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हिनाताई विजयकुमार गावितच्या प्रचारासाठी उद्या दि.१० मे शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता धुळे रोड येथील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रालगत असलेल्या खुल्या जागेत नंदुरबार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. तरी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांना उपस्थित राहावे असे आवाहन हि त्यांनी केले आहे. 

नरेंद्र मोदींचे प्रखर तेजस्वी विचार ऐकण्यासाठी व महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना विजयी आशिर्वाद देण्यासाठी आपण जाहीर सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहान माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल व नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.तुषार रंधे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध