Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शेगांव शहर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती केली साजरी
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शेगांव शहर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती केली साजरी
शेगाव शहर प्रतिनिधी :( उमेश राजगुरे)लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शेगांव शहर येथे अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती निमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली लहुजी शक्ती सेना युवा जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे यांच्या नेतृत्वा मध्ये ही भव्य मिरवणूक म्हाडा कॉलनी येथून काढण्यात आली. या शोभा यात्रेत मतदार संघांचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ कुठे यांनी सर्व प्रथम साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व मिरवणूकी ला सुरवात केली तसेच शेंगाव शहर चे ठाणेदार नितीन पाटील साहेब उपनिरीक्षक सपकाळ साहेब, भाजपा गट नेते शरद सेठ अग्रवाल, भाजपा माझी नगर सेवक गजानन भाऊ जावंजाळ, भाजपा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ साखरे यांनी देखील मिरवणुकीमध्ये उपस्थिती दाखवून शोभा वाढवली.
यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून रॅलीचा लहुजी वस्ताद चौक येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीमध्ये आबाल वृद्ध व महिला समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले मिरवणुकीसाठी सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा