Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
येवलेकरांची वर्षांनुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली मांजरपाड्याचे पाणी येवल्यात.....!! आनंदोत्सव साजरा
येवलेकरांची वर्षांनुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली मांजरपाड्याचे पाणी येवल्यात.....!! आनंदोत्सव साजरा
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) :- येवला लासलगाव मतदार संघाचे भाग्यविधाते, विकास पुरुष व. महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री दिलीप आण्णा खैरे यांनी आज दि.२७/०८/२०२४ पुणेगाव दरसवाडी ते.डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी येवला हद्दीत कातरणी ता.येवला येथे पोहोचले असता मा.दिलीप आण्णा खैरे, यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री अंबादास अण्णा बनकर,ना.भुजबळ साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री महेशभाऊ पैठणकर,श्री उदयसिंह राजपूत साहेब , स्वियसहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे,पाणी आंदोलक श्री.मोहन शेलार,विधानसभा अध्यक्ष श्री वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे,L.G.
आप्पा कदम,नवनाथ काळे,बाळासाहेब गुंड,शिवाजी कदम,समाधान कदम,पप्पू सोनवणे,प्रवीण बुल्हे, दत्ता निकम,
दिपक कदम,प्रवीण कदम,तुळशीराम कोकाटे,प्रल्हाद शिंदे,दत्तू लभडे,गोकुळ शिंदे,सचिन कदम,बापू सोनवणे,
विनायक कदम,नामदेव पगार,विठ्ठल कदम,योगेश तांबे,अप्पासाहेब सोनवणे,खंडू अहिरे,संदीप पाटील,
भगवान ठोंबरे,संतोष खैरनार,विजय जेजुरकर,कैलास जेजूरकर ,नवनाथ थोरात,दिपक गायकवाड,सुमित थोरात,मच्छिंद्र थोरात,संदीप कदम,
मकरंद सोनवणे, अँड. मंगेश जाधव, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, प्रीतम शहारे,सचिन सोनवणे,भालचंद्र भुजबळ,गोटू मांजरे,भाऊसाहेब धनवटे,
गणेश गवळी,दिपक पवार आदी सह हितचिंतक सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व समस्त ग्रामस्थ शेतकरी बांधव, मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वच उपस्थित ग्रामस्थ मंडळींनी मा.श्री. दिलीप आण्णा खैरे यांचा सत्कार करून आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा