Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त साहेबांना अभिवादन
आज दिनांक - 26 रोजी शिवसेना संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेचा वतीने महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अद्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ढाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त साहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
सविस्तर वृत्त असे कि तमाम शिवसेनीकांचे प्रेरणास्थान दिन दलितांचे वाली गोर गरिबांचे कैवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरपूर शहरातील शिवसेना कार्यालयात वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रतिमा पुजनाचाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात उपस्थित शहर व तालुक्यातील सर्वच शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक रीतीने शपथ घेतली कि ते देखील दिघे साहेबांच्या पाऊलावर पाउल टाकत सर्व सामान्य जनतेसाठी 80% समाज कारण करत येथील जनतेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, पासून मुक्त करत त्यांना न्याय मिळून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहतील या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड तालुका समन्वयक पिंटू शिंदे सह समन्वयक देवाजी पाटील शहर उप प्रमुख वजीद मलक महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूर शहर उपाध्यक्ष विजय पारधी उपाध्यक्ष महेश चौधरी उपाध्यक्ष संदीप धनगर महाराष्ट्र वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष जाविद शेख सागर कोळी दीपक कोळी जयश कोळी सुदर्शन प्रसाद ओम चौधरी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा