Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४
रावेर येथे तहसील कार्यालयात महसूल पंधरवाडा अंतर्गत घेण्यात आला कार्यक्रम
महसूल विभागा मार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे यात जेष्ठ नागरिक यांच्या साठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे जागृती अभियान घेण्यात आले.
कार्यक्रम अध्यक्ष तहसीलदार बंडू कापसे हे होते तर प्रमुख अतिथी श्री क्षेत्र ओंकारेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ एस आर पाटील, नायब तहसीलदार संजय तायडे हे होते तर जिल्हा जेष्ठ नागरिक संघ समन्वयक एस बी महाजन, मानकरे गुरुजी, ऍड विजय महाजन, डॉ रवींद्र वानखेडे, डॉ सुरेश पाटील, पी टी महाजन, जगन्नाथ शामू महाजन, एन आर पाटील, एकनाथ पाटील, देखील उपस्थित होते.
या तीर्थ दर्शन योजना व वयोश्री योजनेच्या शासन निर्णयाचे वाचन मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन मंडळाधिकारी यासीन तडवी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन पाटील, स्वप्नील परदेशी, भूषण कांबळे, सलीम तडवी, संतोष पाटील यांनी परिश्रम घेतले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा