Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४
सय्यद वसीम बानो वाहिद असलम निवृत्त...!
रावेर तालुका प्रतिनिधी :- रावेर येथील जि.प.उर्दू बॉय. शाळा न.2 रावेर येथील मुख्याध्यापक सय्यद वसीम बानो वाहिद असलम आपली 39 वर्ष सेवा पुर्ण करून आज सेवा निवृत्त झाल्या. त्यांच्या सन्मानार्थ आज DM marrage हॉल येथे भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त नगर अध्येक्ष दारा मुहम्मद होते. या वेळी केंद्र प्रमुख रईसुद्दिन सर, सर्व मुख्याध्यापक , उप शिक्षक, तसेच पत्रकार शकील शेख, नगर सेवक मोहम्मद आसिफ, नफिस सर, शाहीन परवीन, नूरजहाँ बाजी, गाजाला तबस्सूम, रिजवाना बाजी, पंचुरिया मेडम, शाळा वयेस्थपण समितीचे पदाधिकारी, आशिक सर, गुलरेज सर,आदींनी मनोगत व्यक्त केले.झालेले निरोप समारंभ हे आपण केलेल्या कामाचा प्रमापत्र आहे .आपली यासशवी सेवा अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन रईस शेख यांनी केले. माझ्या 39 वर्ष च्या सेवेत आपण सर्वांननी मला दिलेल्या प्रेरणा सहकार्य, मार्गदर्शन, बद्दल अभिनंदन व आभार सय्यद वसीम बानो वाहिद असलम यांनी व्येक्त केले. विकरुद्दीन सर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
कार्यक्रम यशस्वितसाठी इद्रिस शेख, आसिफ खान, शाकीर शेख, सय्यद अन्सार , शकील खान यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा