Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
चंद्राई बिग बिलिनियन मल्टीपर्पज फाऊंडेशन इंडिया यांच्या तर्फे राज्यस्तरीय शिक्षारत्न आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चंद्राई बिग बिलिनियन मल्टीपर्पज फाऊंडेशन इंडिया यांच्या तर्फे राज्यस्तरीय शिक्षारत्न आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई मुलुंड येथील यशस्वी उद्योजक संस्थानिक आमचे काकासाहेब त्यांना चंद्राई बिग बिलिनियार मल्टीपर्पज फाऊंडेशन इंडिया यांच्या तर्फे राज्यस्तरीय शिक्षारत्न आदर्श मुख्याध्यापक राज्यस्तरीय पुरस्कार आमच्या शाळेचे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व मुख्याध्यापक श्री.राजेंद्र कृष्णराव अहिरराव.मु पो धाडणे ता साक्री जि धुळे यांचा गौरव करण्यात आला
त्यांना"आदर्श मुख्याध्यापक"म्हणून सन्मानित करण्यात आले खुप खुप अभिन्न्दन् आपण पुढेही अशीच् वाटचाल चालू राहील आमच्या धाडणे येथील अहिराव परिवाराकडून काका साहेबांचे खूप खूप अभिनंदन त्यांच्या या यशस्वी कार्यात आमचे आजोबा कै.कृष्णराव शिवराम अहिरराव व आमच्या आजी कै.मिराबाई कृष्णराव अहिरराव यांचे आशीर्वाद व स्मृती आणि त्यांच्या दिलेल्या संस्कारामुळे आज आमच्या परिवाराने एवढे मोठे शिखर लागले आहे निश्चितच भविष्यातही आमचा धाडणे येथील अहिरराव परिवार आपले नाव जगाचा नकाशावर घेऊन जाणार अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो..
तरुण गर्जना वृतपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा