Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
शेतकऱ्याचा विकास हाच आमचा ध्यास हे ब्रीदवाक्य घेऊन कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी पी.एम.बायोटेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे .
शेतकऱ्याचा विकास हाच आमचा ध्यास हे ब्रीदवाक्य घेऊन कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी पी.एम.बायोटेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे .
शेतकरी मित्रांनो वाचाल तर वाचाल ? काळ कसोटीचा आहे ,पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे.सद्या आपण कांदा बियाणे टाकण्याची तयारी करत आहोत.पण आपण महागचे बियाणे घेतो पण बियाणे फक्त टाकून रोप तयार होणे ही भावना आपण मनात ठेवून काही काही थोडक्यात खर्चा कडे बगून योग्य त्या गोष्टी न करता बियानें टाकून मोकळा होतो आणि बियानें जर्मिनेशन होताच मर हा रोग भेडसावत असतो आणि तसला काही मर रोग आपल्या कांदा रोपा वर यायला नको तर मग शेतकरी मित्रानो खालील गोष्टी नकीच करा जणे करून जवळ जवळ पुढे येण्याऱ्या पाण्याच्या संकटातून सहज आपण आपले रोप सुंदर व निरोगी बनवूया..
रब्बी कांदारोप नर्सरी साठी विशेष काळ्जी करायच्या गोष्टी व पद्दत खालील प्रमाणे लक्षात घ्या
1) 10 किलो कांदा बियानें साठी PSB त्याला सुडोमोनास चोळून घेणे व शेताच्या सरीत (वाफ्यात) टाकावे तसेच
10 किलो कांदा बियानें साठी 100 एम एल सीडकेअर घेणे व बियाणेला चोळून घेणे व बीज सरीत (वाफ्यात) टाकावे असे केल्याने जवळ जवळ आपले कांदा बियाणेला मर रोग पासून चांगल्यापैकी आळा बसेल.तसेच
बायो NPK किंवा सुपर फॉस्फेट सुद्धा कांद्याच्या वाफ्यात कंपल्सरी टाकणे.
1) पी एम बायोटेकचे काला हे खतच का वापरावे
काला हे एक जैविक ग्रन्यूल फोम मध्ये असून यात सर्व प्रकारच्या खास विविध प्रकारचे जैविक संवर्धके एल एंजाइम्स व मायकोराईजा,ऑरगॅनिक कार्बन हुमिक ऍसिड व विविध अमिनो ऍसिड आहेत म्हणून रोपाची मुळ व वाढ जोमाने वाढते ज्या मुळे सुरवाती पासून तर रोप लागवड पर्यंत रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते व रोपाचा सर्वागीन विकास होतो.
2) पी एम बायोटेकचेच काला लिक्विडच का वापरावे ?
सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य व हार्मोन्स एंजाइम्स एकत्रित केलेने बियांनाना एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळते .दमट व पावसाळी वातावरणात जिवाणूंचे प्रमाण सतत वाढत असते त्यामुळे पानावर जिवाणूची परत पुनरुत्पत्ती होते व थर तयार होतात जे हानिकारक बुरशी बिजास रूजू देत नाही व काला लिक्विड मुळे अधीक अधिक प्रमाणात मुळवा वाढत रहातो व त्याची निरोगी वाढ होऊन रोगप्रतिकारशक्ती ही चांगली होते .
2) कांदा पिकात पी. एम. बायोटेकचीच बॅक्टरिया का निवडव्यात ? जमिनीत असणाऱ्या हानिकारक रोगकारक बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते फायटोप्थोरा ,फ्युजरिअम,पिथिअम,मॅक्रोफोमिना स्क्लेरोशिअम,रायझोक्टोनिया इत्यादी हानिकारक रोगकारक बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी यांचा वापर हा प्रभावी ठरु शकतो.या रोगकारक बुरशीमुळे कांदा रोप यामध्ये मूळकूज त्यामुळे पिकाचे नुकसान होते . गेल्या दोन वर्षापासून कृषी क्षेत्रात नावलौकिक करणारी ऑरगॅनिक फर्टीलायझर मध्ये पी.एम बायोटेक ही कंपनी अग्रस्थानी आहे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
-
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ...
-
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृष...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा