Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
विविध सामाजिक उपक्रमाने भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष तथा भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख उमेश राजगुरे यांचा वाढदिवस साजरा..
विविध सामाजिक उपक्रमाने भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष तथा भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख उमेश राजगुरे यांचा वाढदिवस साजरा..
शेगावः भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष तथा भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख उमेश राजगुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10: 30 वाजता सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात उमेश सुरेश राजगुरे अजय गजानन वानखडे, दशरथ राजाराम कुकडे, वैभव नारायण भुजबळे, सागर सुरेश राजगुरे, संदीप त्रंबकराजगुरे, गोविंदा कैलास कुकडे, सोपान हिंगणे, मनीष चौखे, या रकतदात्यांनी रक्तदान केले. याच प्रमाणे महात्मा फुले नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2 शेगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था विदर्भ अध्यक्ष सौ नर्मदाताई चिंतामण बावणे माजी नगरपरिषद उपाध्यक्षा सौ सुषमाताई नितीन भाऊ शेगोकार प्रमुख पाहुणे, नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2 च्या मुख्याध्यापिका डेहनकर मॅडम, भाजपा शेगाव शहर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साखरे, भाजपा किसान मोर्चा पदाधिकारी अरविंद भाऊ इंगळे, भाजपा पदाधिकारी दिपक शर्मा, अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष राजेश सुरवाडे, माजी
नगरसेवक पुरुषोत्तम हाडोळे, धनराज आटोळे, सोपान श्रीनाथ, सागर राजगुरे, सौ निर्मलाताई उमेश राजगुरे, सौ. कविताताई संतोष नेमाडे, भोई समाज चरिटेबल ट्रस्ट तथा भोई समाज कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी हरिदास नंदाने सर, समाजसेवक
श्री भास्करराव नंदाने, भाजपा पदाधिकारी आशिष भाऊ सावळे ,सौ.रखाताई काठोळे,सोमेश कांबळे, देविदास कुसुंबे, अंबादास मेसरे, गजाननराव चोके, पद्माकर शेगोकार, अतिषभाऊ.सुरवाडे,गोविंदा कुकडे, देविदास कुसुंबे, शुभम राजगुरे, आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा