Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४
थाळनेरला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न...!
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील कुणबी पाटील समाज सेवा मंडळ मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष आनंदराव पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, लोकनियुक्त सरपंच सौ. मेघा संदीप निकम, शिरपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.लताबाई सर्जेराव निकम, ग्रामपंचायत सदस्य सौ.अर्चनाताई सुभाष पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सौ. आशाबाई उज्वल निकम, प्राचार्य शामकांत ठाकरे,संजय निकम,कैलास पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,विद्येचे दैवत सरस्वती देवी आदींचे पूजन करून करण्यात आले.मान्यवरांचा सत्कार समाजामार्फत करण्यात आला.यावर्षी इयत्ता १०वी व १२वी परीक्षा उत्तीर्ण समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. शिक्षक गुलाबराव निकम यांच्याही सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे, होमगार्ड समादेशक निंबा पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप निकम,महेश सोनवणे, गुणवंत साळुंखे, अशोक पाटील, नितीन पाटील,उज्वल निकम, विकास बोरसे, शाम पवार,रुपेश निकम, भैय्या निकम, प्रदीप पाटील,दिगंबर पाटील, प्रवीण बोरसे,शेखर पाटील, नानू निकम, धीरज ठाकरे व समाजातील विद्यार्थी महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यशवंतराव ठाकरे यांनी केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा