Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला* 🩷 *अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातून भीती दूर होण्यासाठी पोलीस आणि इंडोतिबेट बॉर्डर व स्थानिक पोलिस पथकाने शहरातून संयुक्त रूट मार्च काढला.* 🩵 डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस चे निरीक्षक हयातसिंग यांच्या नेतृत्वाखाली शस्रधारी पोलिसांसह रूट मार्च पाच कंदील,दगडी दरवाजा,सराफ बाजर ,पान खिडकी,वाडी चौक,कसाली डीपी,भोई वाडा, माळीवाडा, गैबान शहा बाबा दर्गा ,झामी चौक पवन चौक, तिरंगा चौक,भाजी मार्केट परिसर, सुभाष चौक मार्गे पार्ट गांधली पुरा चौकी येथे समाप्त झाला. 💙 रूट मार्च मध्ये सपोनि रवींद्र पिंगळे , सपोनि जगदीश गावित , सपोनि जीभाऊ पाटील , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , उपनिरीक्षक नामदेव बोरकर , उपनिरीक्षक युवराज बागुल यांच्यासह सिद्धांत शिसोदे , गणेश पाटील , अमोल पाटील , मिलिंद बोरसे , जितेंद्र निकुंभे यांच्यासह २४ अमलदार , इंडोतिबेट चे ३ अधिकारी ४० अंमलदार ,१०५ होमगार्ड सहभागी झाले होते.

मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला
अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातून भीती दूर होण्यासाठी पोलीस आणि इंडोतिबेट बॉर्डर व स्थानिक पोलिस पथकाने शहरातून संयुक्त रूट मार्च काढला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस चे निरीक्षक हयातसिंग यांच्या नेतृत्वाखाली शस्रधारी पोलिसांसह रूट मार्च पाच कंदील,दगडी दरवाजा,सराफ बाजर ,पान खिडकी,वाडी चौक,कसाली डीपी,भोई वाडा, माळीवाडा, गैबान शहा बाबा दर्गा ,झामी चौक पवन चौक, तिरंगा चौक,भाजी मार्केट परिसर, सुभाष चौक मार्गे पार्ट गांधली पुरा चौकी येथे समाप्त झाला.
रूट मार्च मध्ये सपोनि रवींद्र पिंगळे , सपोनि जगदीश गावित , सपोनि जीभाऊ पाटील , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , उपनिरीक्षक नामदेव बोरकर , उपनिरीक्षक युवराज बागुल यांच्यासह सिद्धांत शिसोदे , गणेश पाटील , अमोल पाटील , मिलिंद बोरसे , जितेंद्र निकुंभे यांच्यासह २४ अमलदार , इंडोतिबेट चे ३ अधिकारी ४० अंमलदार ,१०५ होमगार्ड सहभागी झाले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा