Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४
सावधान ! चिकुन गुनिया आलाय
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे.
एका नागरिकाचे अचानक पाय सुजले त्याला उठणे आणि चालणेही कठीण झाले. त्याला उपचारासाठी धुळे येथील हाडांचे डॉक्टर सैंदाणे यांच्याकडे नेले असता त्यांनी याना चिकुन गुनिया झाला असल्याचे सांगितले. रुग्णाला अमळनेर येथे डॉ निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले असता त्यांनी उपचार केल्याने रुग्ण चालू लागला. डॉ बहुगुणे यांनी लक्षणे चिकुन गुनिया सारखे असल्याचे सांगितले.
डासांमुळे चिकुन गुनिया पसरत असतो म्हणून नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. हा आजार पसरू नये म्हणून पालिका व ग्रामपंचायतींकडून डासांची फवारणी केली पाहिजे अशीही मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा